आपल्या आयुष्यात सुधारणा करायची असेल, तर "Atomic Habits" पुस्तक आपल्याला रोजचे छोटे-छोटे चांगले सवयी कशा निर्माण करायच्या आणि वाईट सवयी कशा सोडायच्या हे शिकवते. मोठ्या बदलांची वाट न बघता, रोजच्या सवयींमधील छोटे-छोटे बदल आपलं आयुष्य कसं बदलू शकतात यावर या पुस्तकाचा भर आहे.
🧵 https://t.co/J4BqfdOorN